Friday, 22 February 2013

ताटातूट…..

ताटातूट….. 

हातातला हात
निसटून गेला
आता हाती शून्यं

तळहाती रेषा
तुटलेल्या अर्ध्या
योग नाही अन्यं

परतीच्या वाटा
हरवून गेल्या
मार्ग झाले भिन्नं

स्वप्नं बुडबुडा
नाजूक फुटला
एक आशा छिन्न 

जयंत विद्वांस

No comments:

Post a Comment