Friday, 31 January 2014
Monday, 13 January 2014
इतकाच काय तो फरक....
स अ.आ.
बऱ्याच दिवसात तुझं काही पत्रं नाही, फोन नाही. 'बऱ्याच दिवसात' असं आपलं एक म्हणण्याची पद्धत. असो, फार नाही लांबण लावणार, तुला वेळ तर हवा ना. परवा सहज वाचत बसलो होतो पे
बघ वाचून. आहे की नाही साम्य ते सांग.
अरे, तुझ्या लक्षात येतंय का? (विसरला असशील याची खात्री आहे) सगळं कसं सेम टू सेम आहे. नाही? थांब जरा मीच सांगतो. तुला कसं आठवेल तेंव्हाचं. पस्तिसेक वर्ष झाली त्याला . केवढा निरागस होतास तू,
आठवतं? तुझाही तो पहिलाच दिवस. माझाही तो पहिलाच. तुला उत्सुकता, भीती दोन्ही होतं. काहीच फरक नाही रे, मलाही तसंच वाटत होतं. साम्य क्रमांक एक, नंतर म्हणशील बाबा तुम्ही फसवता मला
तुला सगळं सगळं नवीन होतं. टाय, ड्रेस, बूट, दप्तर, कम्पास, रुमाल आणि पाण्याची बाटली. (तो फोटो सापडेल बघ जुन्या अल्बम मध्ये - अर्थात ठेवला असशील तर) माझं पण सगळं नवीन होतं. इथेही सेमच बघ सगळं . साम्य क्रमांक दोन. आठवतं? तुझाही तो पहिलाच दिवस. माझाही तो पहिलाच. तुला उत्सुकता, भीती दोन्ही होतं. काहीच फरक नाही रे, मलाही तसंच वाटत होतं. साम्य क्रमांक एक, नंतर म्हणशील बाबा तुम्ही फसवता
तेव्हा तु आत जाताना मागे पाहिलंस. मी मागे न बघता निघालो तुझा धीर सुटू नये म्हणून. आणि त्या दिवशी मी पण वळून पाहिलं आणि तूही मागे नाही बघितलंस. हं, इथपर्यंत सगळं सारखं आहे. साम्य क्रमांक तीन.
Subscribe to:
Posts (Atom)